दीपक टॉकीज चौपाटी परिसर बनला मटका पट्टीचा अड्डा

जितेंद्र कोठारी, वणी: वणीत दीपक चौपाटी परिसरातील सुरू असलेल्या 2 मटका पट्टीवर पोलिसांनी धाड टाकली. या प्रकरणी दोन मटका पट्टी फाडणा-या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील एक धाड ही दीपक टॉकीज चौपाटी जवळ तर दुसरी धाड ही रामपुरावार्डात टाकण्यात आली. दोन्ही प्रकरणात आरोपींकडून मटकापट्टी लिहिण्याचे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. दीपक … Continue reading दीपक टॉकीज चौपाटी परिसर बनला मटका पट्टीचा अड्डा