गुरुनगर येथील क्रिकेट बेटिंग (सट्टा) अड्ड्यावर धाड

जितेंद्र कोठारी, वणी: येथील गुरुनगर भागात एका घरात सुरु क्रिक्रेट सामन्यावर सट्टा खेळताना वणी पोलिसांनी धाड टाकली. शुक्रवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. इरशाद खान उर्फ इशरत खान (36) रा. वणी असे अटक करण्यात आलेले आरोपीचे नाव आहे. तर अरविंद उर्फ बाप्या मडावी (30) रा. वणी हा फरार … Continue reading गुरुनगर येथील क्रिकेट बेटिंग (सट्टा) अड्ड्यावर धाड