राज जयस्वालची न्यायालयीन कोठडीत रवानगी

जितेंद्र कोठारी, वणी: महावितरण अभियंत्यासोबत वाद करुन हात मुरगळल्या प्रकरणी येथील व्यावसायिक राज जयस्वाल यांची आज न्यायालयीन कोठडी रवानगी करण्यात आली. वीज अभियंता राजेश जिझिलवार यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी सोमवारी रात्री गुन्हा दाखल करून राज जैस्वाल यांना अटक केली होती. पोलिसांनी आज जयस्वाल याना न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश के.के. चाफले यांनी राज जयस्वाल यांना … Continue reading राज जयस्वालची न्यायालयीन कोठडीत रवानगी