नागेश रायपुरे, मारेगाव: आंबेडकरी चळवळीतील सच्चा कार्यकर्ता, सेवानिवृत्त कर्मचारी तथा वंचित बहुजन आघाडीचे शहर उपाध्यक्ष राजेंद्र करमनकर यांचे उपचारादरम्यान यवतमाळ येथे आज सकाळी 9.30 वाजता निधन झाले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. राजेंद्र करमनकर हे पंचायत समिती मारेगाव येथे वरिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत असताना चार वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले. त्यांना सामाजिक क्षेत्रात पूर्वीपासून आवड … Continue reading राजेंद्र करमनकर यांचे निधन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed