राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी

454 तालुका प्रतिनिधी, वणी:  तालुक्यातील सावंगी (लहान) येथे दि.12 मंगळवारी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. शिवजन्मोत्सव युवा मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिजाऊ वंदना गायन करण्यात आली. मिलिंद ढवस, महेंद्र ढवस, हेमंत ढवस, प्रशांत बोबडे, विकास ढवस आदींनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्याविषयी … Continue reading राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी