मारेगावात राष्ट्रमाता जिजाऊ जयंती उत्साहात

560 नागेश रायपुरे, मारेगाव: मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड आयोजित सावित्री जिजाऊ दशरात्रौत्सवानिमित्त राष्ट्रमाता जिजाऊ जयंती स्थानिक जिजाऊ चौकात उत्साहात साजरी करण्यात आली. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची ४९८ वी जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षा जिजाऊ ब्रिगेडच्या लीना पोटे होत्या. मारेगावचे तहसीलदार दीपक पुंडे, मराठा सेवा संघ अध्यक्ष ज्योतिबा पोटे, मसेसं मार्गदर्शक सुधाकर इंगोले, मसेसं जिल्हा … Continue reading मारेगावात राष्ट्रमाता जिजाऊ जयंती उत्साहात