राजू उंबरकरविरुद्ध गुन्हे दाखल
जितेंद्र कोठारी, वणी: कोलारपिंपरी येथील खाजगी कंपनीत जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण व राडा केल्याप्रकरणी मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर व इतर 5 जणांवर वणी पोलीस ठाण्यात विविध कलमानव्ये गुन्हे दाखल करण्यात आलेत. कोलार पिंपरी कोळसा खाणीत माती उचलण्याचे काम सदभाव इंजिनिअरिंग लिमिटेड या खाजगी कंपनीकडे देण्यात आले. गुरूवार 5 ऑक्टो. रोजी रात्री 8.45 वाजता दरम्यान … Continue reading राजू उंबरकरविरुद्ध गुन्हे दाखल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed