रामचंद्र खिरेकार ठरले जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट नायब तहसीलदार

जितेंद्र कोठारी, वणी: वणी तहसील कार्यालयात कार्यरत नायब तहसीलदार रामचंद्र बी.खिरेकार संपूर्ण जिल्ह्यात उत्कृष्ट नायब तहसीलदार ठरले आहे. 1 ऑगस्ट महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन खिरेकार यांचा गौरव केला. आदिवासी बहुल झरी तालुका महसूल विभागात कार्यरत असताना त्यांनी केलेली उत्तम कामगिरी व कर्तव्यदक्षतेमुळे जिल्ह्यातील 16 तालुक्यातील नायब तहसीलदारांपैकी … Continue reading रामचंद्र खिरेकार ठरले जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट नायब तहसीलदार