शारीरिक संबंधाची लागली चटक, बळजबरी करताच झाली अटक

जितेंद्र कोठारी, वणी: मोठ्या भावाचा मित्र असल्यामुळे त्याचे नेहमी घरी येणे जाणे होते. अशातच एकेदिवशी त्याची नजर मित्राच्या अल्पवयीन बहिणीवर पडली. त्यावेळी मुलगी 8 वी मध्ये शिकत होती. एक दिवस मुलगी घरी एकटी असल्याचे बघून भावाच्या मित्राने तिला प्रपोज केले. हळू हळू दोघांमध्ये प्रेमाचा बहार फुलला. तरुणाने तिला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंधही प्रस्थापित केले. … Continue reading शारीरिक संबंधाची लागली चटक, बळजबरी करताच झाली अटक