भूलथापा देऊन अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार, मुलगी गर्भवती…

भास्कर राऊत, मारेगाव: एका अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार करत तिला गर्भवती करणा-या मजनूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुमारिका ही 4 महिन्याची गर्भवरती असून अत्याचार करणाऱ्या आरोपीविरुद्ध मारेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारेगाव तालुक्यात ही घटना घडली आहे. 16 वर्षीय कुमारिका ही तालुक्यातील एका गावातील रहिवाशी आहे. … Continue reading भूलथापा देऊन अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार, मुलगी गर्भवती…