पत्रकार रवि ढुमणे यांची गळफास घेऊन आत्महत्या
बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील सुपरिचित पत्रकार रवि ढुमणे (55) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. रवि ढुमणे हे मुळचे चिखलगाव येथील रहिवासी होते. ते सध्या वणीतील नांदेपेरा बायपास रोडवरील विद्या नगरी चामाटे ले आऊट येथे कुटुबीयांसह राहत होते. सकाळी चहा देण्यासाठी कुटुंबीय त्यांच्या खोलीत गेले … Continue reading पत्रकार रवि ढुमणे यांची गळफास घेऊन आत्महत्या
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed