‘रिअलमी’च्या टिव्हीवर वाचवा तब्बल 27 हजार रूपये

3,393 विवेक पिदुरकार: रिअलमीच्या 55 इंची टिव्हीवर तब्बल 27 हजार रूपयांची सवलत मिळत आहे. माहेर कापड केंद्राजवळ आझाद इलेक्ट्राॅनिक्स ग्राहकांच्या पसंतीचे पहिले ठिकाण आहे. रिअलमी या आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त कंपनीचे अधिकृत विक्रीकेंद्र आहे. रिअलमीचे टिव्ही त्याच्या क्वाॅलिटीमुळे आणि परवडणाऱ्या किमतीमुळे ग्राहकांच्या विशेष पसंतीस उतरत आहेत. सोबतच अन्य कंपनींच्या उत्पादनांवर सवलत आणि बक्षिसांची लयलूट आझाद इलेक्ट्राॅनिक्समध्ये सुरूच आहे. … Continue reading ‘रिअलमी’च्या टिव्हीवर वाचवा तब्बल 27 हजार रूपये