‘रिअलमी’च्या टिव्हीवर वाचवा तब्बल 27 हजार रूपये

‘रिअलमी’चे स्मार्ट टिव्ही अधिकृत डीलर आझाद इलेक्ट्राॅनिक्स

0

विवेक पिदुरकार: रिअलमीच्या 55 इंची टिव्हीवर तब्बल 27 हजार रूपयांची सवलत मिळत आहे. माहेर कापड केंद्राजवळ आझाद इलेक्ट्राॅनिक्स ग्राहकांच्या पसंतीचे पहिले ठिकाण आहे. रिअलमी या आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त कंपनीचे अधिकृत विक्रीकेंद्र आहे.

रिअलमीचे टिव्ही त्याच्या क्वाॅलिटीमुळे आणि परवडणाऱ्या किमतीमुळे ग्राहकांच्या विशेष पसंतीस उतरत आहेत. सोबतच अन्य कंपनींच्या उत्पादनांवर सवलत आणि बक्षिसांची लयलूट आझाद इलेक्ट्राॅनिक्समध्ये सुरूच आहे. अॅड्राॅईड आणि डाॅल्बी ऑडिओ हे रिअलमीचे वैशिष्ट्ये आहेत.

रिअलमीचा 55 इंची एलईडी टिव्हीची पूर्वीची किंमत 69,999 रूपये होती. आझाद इलेक्ट्राॅनिक्समध्ये त्यावर चक्क 27 हजार रूपयांची सवलत मिळत आहे. या टिव्हीचा नवी किंमत फक्त 42,999 रूपये आहे.

सोबतच रिअलमी 32 इंच एलईडी टिव्ही केवळ 14999मध्ये मिळत आहे. आणि रिअलमी 43 इंच एलईडी टिव्ही केवळ 23,999 रूपयांत मिळत आहे. ग्राहकांसाठी ही ऑफर नुकतीच लागू झाली आहे. ती मर्यादित काळासाठी असून त्याचा लाभ घेण्याची विनंती आझाद इलेक्ट्राॅनिक्सने केली आहे.

अनेक उत्पादनांसह बजाज फायनान्सची सुविधादेखील या टिव्हींसाठी उपलब्ध आहे. सुलभ हप्तेवारीने विविध उत्पादनेसुद्धा ग्राहक विकत घेऊ शकतात. अनेक उत्पादनांवर 12 महिन्यांची वारंटी देण्यात आली आहे. काही वस्तूंवर जवळपास 6 हजारांपर्यंत कॅशबॅकही मिळणार आहे. अधिक माहितीसाठी 7249107005 या नंबरवर संपर्क साधू शकता. ही खास ऑफर मर्यादित काळापुरती असल्याने आजच आझाद इलेक्ट्राॅनिक्सला भेट देण्याची विनंती संचालकांनी केली आहे.

हेदेखील वाचा

राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी

हेदेखील वाचा

मारेगावात राष्ट्रमाता जिजाऊ जयंती उत्साहात

हेदेखील वाचा

साई लॅपटॉप व कॉम्प्युटर गॅलरीमध्ये मकरसंक्रांती ऑफर

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...