आई वडिलांच्या मृत्यूनंतर पोरका झालेल्या पिंटूला मिळाली आर्थिक मदत

विवेक तोटेवार, वणी: गावाहून परत येत असताना अंगावर वीज कोसळून आईवडिलांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात असलेला मुलगा पोरका व निराधार झाला. ही घटना वणीतील समाज सेवक सूरज गज्जलवार यांना माहिती पडताच त्यांनी यासाठी प्रयत्न केले व प्रकरणाचा पाठपुरावा केला. अखेर आईवडिलांचे छत्र हरवलेल्या मुलाला 8 लाखांची मदत मिळाली आहे. सविस्तर वृत्त असे की, मोतीलाल राऊत … Continue reading आई वडिलांच्या मृत्यूनंतर पोरका झालेल्या पिंटूला मिळाली आर्थिक मदत