आरक्षण हक्क कृती समितीचे ‘आक्रोश आंदोलन’

जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ येथील आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने राजश्री शाहू महाराज जयंती निमित्त आक्रोश आंदोलन करण्यात आले. शनिवार 26 जून रोजी सकाळी 11 वाजता स्थानिक संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समितीच्या सदस्यांनी निर्दशन करून शासनाचे लक्ष वेधले. महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या पदोन्नतीच्या निर्णयाबाबत राज्यात असंतोष निर्माण झाला आहे. केंद्र सरकारच्या 2018 च्या … Continue reading आरक्षण हक्क कृती समितीचे ‘आक्रोश आंदोलन’