‘युरेका युरेका’, ‘सोपान सोपान’ म्हणत सुटावं……

सुनील इंदवामन ठाकरे, वणी: ‘युरेका युरेका’ असं ओरडतच आर्किमिडीज बाथरूममधून सुसाट बाहेर निघाला. त्याला काहीतरी भन्नाट गवसलं होतं. तसाच अनुभव रिंगणचा ‘ संत सोपानदेव’ विशेषांक वाचताना येतो. ‘सोपान! सोपान!’ म्हणत सुटावं असाच कोणतातरी वेगळाच अनुभव हाती येतो. एका क्षणाला वाटतं आपल्याला सोपान सापडला. पुन्हा नव्यानं सोपान शोधण्याची इच्छाही जागृत होते. एकेक लेख पुन्हा पुन्हा मेंदूत … Continue reading ‘युरेका युरेका’, ‘सोपान सोपान’ म्हणत सुटावं……