प्रतिबंधीत तंबाखूची विक्री व वाहतूक केल्या प्रकरणी दोघांना अटक

विवेक तोटेवार, वणी: चंद्रपूर जिल्हातून प्रतिबंधित असलेला मजा तंबाखूची वाहतूक व विक्री करणाऱ्या दोन इसमांना वणी पोलिसांनी अटक केली आहे. याशिवाय ज्यांच्याकडून त्यांनी हा प्रतिबंधित तंबाखू विकत घेतला त्यालासुद्धा चंद्रपूर जिल्हातील कोरपना येथून अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई ठाणेदार यांच्या डीबी पथकाने केली. गोपनीय सूत्रानुसार मिळालेल्या माहितीच्या आधारावर वणी डीबी पथकाने जैन ले आऊट … Continue reading प्रतिबंधीत तंबाखूची विक्री व वाहतूक केल्या प्रकरणी दोघांना अटक