बारमधील महिला कामगारसोबत ग्राहकाचे असभ्य वर्तन

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील एका बियर बारमध्ये स्वयंपाक करणाऱ्या महिलेसोबत असभ्य वर्तन व अश्लील शिवीगाळ केल्याच्या तक्रारीवरून एका युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन्नी केशवानी (45), रा. सिंधी कॉलनी वणी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. दरम्यान सन्नी केशवानी याने देखील बार मालकाने मारहाण केल्याची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.   फिर्यादी … Continue reading बारमधील महिला कामगारसोबत ग्राहकाचे असभ्य वर्तन