बॉक्स ऑफिस दणाणून सोडणारा सालार आजपासून वणीत

बहुगुणी डेस्क, वणी: दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) ‘सालार’ (Salaar) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिस गाजवत आहे. ‘सालार’ या सिनेमाला देशभरातील सिनेप्रेमींचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. सुपरस्टार प्रभास आणि श्रुती हासन अभिनीत ‘सालार’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रशांत नीलने (Prashanth Neel) सांभाळली आहे. वणीतील सुजाता थिएटरमध्ये प्रेक्षकांना हा सिनेमा पाहता येणार आहे. सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग सुरू असून  माय शो, … Continue reading बॉक्स ऑफिस दणाणून सोडणारा सालार आजपासून वणीत