बॉक्स ऑफिस दणाणून सोडणारा सालार आजपासून वणीत

बाहुबली प्रभास प्रेक्षकांच्या भेटीला... पाहा सुजाता थिएटरच्या क्लासिक वातावरणात...

बहुगुणी डेस्क, वणी: दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) ‘सालार’ (Salaar) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिस गाजवत आहे. ‘सालार’ या सिनेमाला देशभरातील सिनेप्रेमींचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. सुपरस्टार प्रभास आणि श्रुती हासन अभिनीत ‘सालार’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रशांत नीलने (Prashanth Neel) सांभाळली आहे. वणीतील सुजाता थिएटरमध्ये प्रेक्षकांना हा सिनेमा पाहता येणार आहे. सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग सुरू असून  माय शो, पेटीएम मुव्ही या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर संपर्क साधूनही प्रेक्षकांना बुकिंग करता येणार आहे. प्रेक्षकांना ऍडवॉन्स बुकिंग करून आपल्या आवडीची सीट बुक करता येणार आहे.

‘सालार’ या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळत आहे. यात प्रभाससोबत पृथ्वीराज सुकुमारन, जगपती बाबू आणि श्रुती हसन यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट एका काल्पनिक शहराची कथा आहे, जिथे सत्तेसाठी संघर्ष होतो. हा सिनेमा केजीएफशी संबंधित असल्याचे बोलले जात होते मात्र दिग्दर्शकाने त्यांच्याच एका आधी आलेल्या सिनेमापासून प्रेरीत असल्याचे सांगितले होते. ‘सालार’ या सिनेमाला जगभरातील प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. दिवसेंदिवस या सिनेमाची क्रेझ वाढत चालली असून बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगलच कलेक्शन जमवत आहे.

 

सुजाता थिएटरमध्ये करा आपल्या व्यवसायाची जाहिरात
सिनेमा थिएटर हे जाहिरातीचे एक प्रभावी माध्यम आहे. नुकतेच सुजाता थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याच्या आधी तसेच इंटरव्हलमध्ये आपला व्यावसाय, प्रतिष्ठान याची जाहिरात करण्याची सुविधा सुरू झाली आहे. जाहिरात करण्यासाठी व अधिक माहितीसाठी 8087165057‬ या क्रमांकावर संपर्क साधावा… 

पाहिजे ती सीट करा बुक….
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल. 

चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…

Comments are closed.