चोरलेली दुचाकी दुस-याच दिवशी चोरटे फिरवत होते ऐटीत, मात्र डाव फसला…

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात सध्या सातत्याने चोरीच्या घटना घडत आहे. त्यात सर्वाधिक घटना या दुचाकी चोरीच्या आहेत. मात्र या दुचाकी चोरीसंबंधी वणी पोलिसांना चांगले यश आले आहे. वडकी पोलिसांच्या मदतीने वणी पोलिसांनी तीन दुचाकी चोरांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून चोरीची दुचाकी ताब्यात घेण्यात आली आहे. या कारवाईमुळे दुचाकी चोरीच्या अनेक घटना समोर येण्याची शक्यता वर्तवली … Continue reading चोरलेली दुचाकी दुस-याच दिवशी चोरटे फिरवत होते ऐटीत, मात्र डाव फसला…