सेक्स रॅकेटच्या संशयावरून नागरिकांची धाड

जितेंद्र कोठारी, वणी: साईनगरी येथील सेक्स रॅकेट चालत असल्याच्या संशयावरून नागरिकांनी  एका घरावर धाड टाकली. आज रात्री 8 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. यात नागरिकांनी एक तरुण व एक तरुणीला ताब्यात घेतले. तर याच घरात राहणारी आणखी एक तरुणी पळून गेली. दरम्यान नागरिकांनी तरुणाला चोप दिल्याचीही माहिती आहे. गेल्या अनेक महिन्यापासून साईनगरीतील शेवटच्या गल्लीत एक … Continue reading सेक्स रॅकेटच्या संशयावरून नागरिकांची धाड