वणीत प्रतिबंधित व कामोत्तेजक औषधींची विक्री

जितेंद्र कोठारी, वणी: प्रतिबंधित व कामोत्तेजक औषधींची अवैधरित्या विक्री करीत असल्यामुळे वणी येथील प्रिन्स मेडिकल या मेडिकल स्टोअरवर धाड टाकून प्रतिबंधीत औषध साठा जप्त करण्यात आला. अन्न व औषधी प्रशासन (एफडीए) यवतमाळ येथील औषध निरीक्षक श्रीमती स. भा. दातीर यांनी दि.11 डिसें. रोजी कारवाई केली. प्रशासनाने सदर मेडिकल स्टोअर पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले … Continue reading वणीत प्रतिबंधित व कामोत्तेजक औषधींची विक्री