सालेभट्टी येथील बोगस कामाची चौकशी न केल्यास आमरण उपोषण
भास्कर राऊत, मारेगाव: सालेभट्टी ग्रामपंचायती अंतर्गत विविध योजनेत झालेल्या निकृष्ट कामाची सखोल चौकशीबाबत आता गावक-यांनी कठोर भूमिका घेतली आहे. जर चौकशी झाली नाही तर 23 ऑगस्टपासून आमरण उपोषण केले जाईल असा इशारा गावक-यांनी दिला आहे. सालेभट्टी व वरुड या दोन्ही गावात मागील पाच वर्षामध्ये विविध विकासकामे निकृष्ट दर्जाची झाली असून या कामात भ्रष्टाचार झाल्यानेच कामे … Continue reading सालेभट्टी येथील बोगस कामाची चौकशी न केल्यास आमरण उपोषण
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed