वणी पोलीसांची रेती तस्करांविरुद्ध धडक कारवाई

जितेंद्र कोठारी वणी : तालुक्यात बिनधास्त सुरू असलेली रेती तस्करी विरुद्ध वणी पोलिसांनी धडक कारवाई करून शनिवारी अवैध रेती वाहतूक करताना 3 हायवा ट्रक जप्त केले. वणी-वरोरा मार्गावर गुंजाच्या मारोती मंदिरासमोर शनिवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. ट्रक पकडल्यानंतर पोलिसांनी वणी तहसीलदारांना पाचारण करून पुढील कारवाईसाठी पकडलेले ट्रक त्यांच्या ताब्यात देण्यात आले. मागील 15 दिवसांतली … Continue reading वणी पोलीसांची रेती तस्करांविरुद्ध धडक कारवाई