नगरपालिकेचा कारभार अद्यापही प्रभारी भरोसे

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरात नगर पालिकेतील मुख्याधिकारी पद गेल्या चार महिन्यांपासून रिक्त आहे. पालिकेला लवकरात लवकर कायमस्वरुपी मुख्याधिकारी मिळावे अशी अपेक्षा असताना यावेळीही प्रभारी मुख्याधिकारी नेमण्यात आले आहे. झरी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी संदीप माकोडे यांना वणीचा प्रभार देण्यात आला आहे. सोमवार पासून ते पालिकेत रुजू झाले आहेत. पण कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने नगरपालिके अंतर्गत येणारी शहरातील … Continue reading नगरपालिकेचा कारभार अद्यापही प्रभारी भरोसे