आठ शतकांपासूनच संत नामदेव महाराज ‘ग्लोबल’च आहेत

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: संत नामदेव महाराजांचा जन्म इसवी सन 1270ला झाला. यंदाच्या कार्तिकी एकादशीला म्हणजेच 26 नोव्हेंबरला त्यांचं 750वी जयंती साजरी होत आहे. वारकरी धर्माच्या उभारणीत, विस्तारात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. संत नामदेव महाराजांच्या अनेक पैलूंची विशेष चर्चा होत नाही. कुशल संघटक, प्रतिभावंत कवी, कीर्तनकार, गायक, संवादक असे कितीतरी पैलू त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त … Continue reading आठ शतकांपासूनच संत नामदेव महाराज ‘ग्लोबल’च आहेत