क्रिकेटच्या दुनियेत वणीच्या सौरभ आंबटकरची जबरदस्त ‘डाईव्ह’

निकेश जिलठे, वणी: टीम इंडियाच्या श्रीलंका दौ-यासाठी वणीचा सुपुत्र, रणजीपटू सौरभ आंबडकर यांची टीमच्या सपोर्ट स्टाफ म्हणून निवड झाली आहे. या दौ-यात तो मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना असिस्ट करणार असून थ्रोडाऊन स्पेशालिस्ट म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. आज सौरभ टीम इंडियासोबत मुंबई येथून श्रीलंका येथे रवाना झाला आहे. आयपीएलमध्ये सौरभ यांनी कोलकाला नाईट रायडर टीमसाठी … Continue reading क्रिकेटच्या दुनियेत वणीच्या सौरभ आंबटकरची जबरदस्त ‘डाईव्ह’