शासकीय मैदानावर मूर्तीकारांची जोरदार घोषणाबाजी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्त्यांची विक्री होऊ देऊ नये अशी मागणी वणीतील मूर्तीकार संघटनेतर्फे करण्यात आली होती. त्यांच्या मागणीवर कार्यवाही करत नगरपालिकेने कारवाई पथकाची स्थापना केली. मात्र शहरात पीओपीच्या मूर्त्यांची सर्रास विक्री होत असल्याने मूर्तीकार संघटनेचे सदस्य आज संतप्त झाले. त्यांनी पाण्याच्या टाकीजवळ पालिकेच्या पथकासमोर जोरदार घोषणाबाजी करत याचा निषेध केला. … Continue reading शासकीय मैदानावर मूर्तीकारांची जोरदार घोषणाबाजी