वणीचा हर्षल झळकला शार्क टँकमध्ये… वणी बहुगुणीच…

निकेश जिलठे, वणी: घराच्या गच्चीवरील छोट्याशा जागेत हायड्रोजन कार बनवून एक खळबळ उडवून देणारा वणीतील हर्षल नक्षणे हा शार्क टँकच्या सिजन 3 मध्ये झळकला आहे. या प्रोग्रॅममध्ये हर्षलच्या प्रॉडक्टचे प्रचंड कौतुक झाले असले तरी मात्र त्याच्या हाती निराशा आली. त्याचा व्हिडीओ सर्व सोशल मीडियातून झळकल्यानंतर देशभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. देशभरातील मान्यवर व्यक्तींनी व्टीट … Continue reading वणीचा हर्षल झळकला शार्क टँकमध्ये… वणी बहुगुणीच…