आनंदाची बातमी… वणी सुरू होत आहे फुड डिलिव्हर ऍप

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीतील खाद्यप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. वणीत आता खवय्यांना शहरातील प्रतिष्ठीत रेस्टॉरन्टमधून घरबसल्या फूड ऑर्डर करता येणार आहे. सेव्हन स्टार फूड डिलिव्हरी असे या ऍपचे नाव असून शहरातील विश्वासार्ह ब्रँड सेव्हन स्टारतर्फे ही सेवा वणीकरांना देण्यात येत आहे. विशेष म्हणजे पहिल्या ऑर्डरवर ग्राहकांना थेट 40 टक्क्यापर्यंतची सूट मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी त्वरित … Continue reading आनंदाची बातमी… वणी सुरू होत आहे फुड डिलिव्हर ऍप