आनंदाची बातमी… वणी सुरू होत आहे फुड डिलिव्हर ऍप

शहरातील प्रतिष्ठीत रेस्टॉरन्टमधून मागवा आपल्या आवडीचे पदार्थ, पहिल्या ऑर्डरवर फ्लॅट 40 % सूट

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीतील खाद्यप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. वणीत आता खवय्यांना शहरातील प्रतिष्ठीत रेस्टॉरन्टमधून घरबसल्या फूड ऑर्डर करता येणार आहे. सेव्हन स्टार फूड डिलिव्हरी असे या ऍपचे नाव असून शहरातील विश्वासार्ह ब्रँड सेव्हन स्टारतर्फे ही सेवा वणीकरांना देण्यात येत आहे. विशेष म्हणजे पहिल्या ऑर्डरवर ग्राहकांना थेट 40 टक्क्यापर्यंतची सूट मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी त्वरित हे ऍप डाऊनलोड करून या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

मोठ्या शहरात ऑनलाईन फुड ऑर्डर करण्याचे चलन वाढले असले तरी अद्यापही वणी शहरात ही सेवा मिळत नव्हती. नेमकी हिच बाब व ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन सेव्हन स्टार तर्फे सेव्हन स्टार फूड डिलिव्हरी ऍपची सुरुवात करण्यात आली आहे. या ऍपमधून ऑर्डर केल्याबरोबर खवय्यांना 40 मिनिटांच्या आता डिलिव्हर दिली जाणार आहे. यात फूड प्रिपेरेशन व डिलेव्हरी टाईम हा दोन्ही वेळ समाविष्ठ आहे.

असे करा ऍप डाऊनलोड….
सर्व प्रथम आपल्याला http://sevenstarapp.com/ या वेबसाईटवर जावे लागेल. इथे ऍप्पल मोबाईल, व ऍन्डॉईड मोबाईल अशा प्रकारच्या मोबाईलसाठी ऍपची लिंक आपल्याला दिसेल. तिथे क्लिक करून आपण हे ऍप डाऊनलोड करू शकता. किंवा ऍऩ्ड्रॉईड मोबाईल धारक https://play.google.com/store/apps/details?id=com.sevenstarfood&hl=en_IN&gl=US या लिंकवर क्लिक करून तर ऍप्पल मोबाईल धारकांना https://apps.apple.com/in/app/seven-star-food/id1596769450 या लिंकवर क्लिक करून ऍप डाऊनलोड करता येणार आहे. याशिवाय गुगुल प्ले स्टोअर किंव ऍप्पल प्ले स्टोअर वर Seven Star Food असे किवर्ड सर्च करूनही हे ऍप डाऊनलोड करता येणार आहे.

वेलकम ऑफर… 40 टक्के डिस्कॉउंट
या ऍपवर शहरातील नामवंत रेस्टॉरन्टची यादी आहे. या रेस्टॉरन्टमधून खवय्यांना आपल्या आपडीच्या रेस्टॉरन्टमधून आपल्या आवडीची डिश ऑनलाईन ऑर्डर करता येणार आहे. तसेच पहिल्या ऑर्डरवर 40 टक्के डिस्काउंटही दिले जाणार आहे. त्यामुळे वणीकरांनी या सेवेचा त्वरित लाभ घ्यावा असे आवाहन सेव्हन स्टार फूड डिलिव्हर ऍपच्या संचालकातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9673613143 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.