वणीतील करिअर शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद, 1100 विद्यार्थी सहभागी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: विद्यार्थ्यांनी कौशल्यावर आधारित शिक्षण आणि प्रशिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी उद्योजक व्हावे आणि देशाच्या विकासात हातभार लावावा असे आवाहन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी विद्यार्थ्यांना केले. सोमवारी दिनांक 8 मे रोजी वणीतील शासकीय आयटीआय येथे छ. शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन कऱण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या शिबिराला वणी, … Continue reading वणीतील करिअर शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद, 1100 विद्यार्थी सहभागी