सर्जा-राजांच्या प्रदर्शनांनी गाजले जत्रा मैदान, उडवला 30 जोड्यांनी धुरळा

निकेश जिलठे, वणी: क्षणोक्षणी उत्कंठा शिगेला पोहोचत होती. प्रेक्षकांच्या नजरा क्षणभरही हलत नव्हत्या. कोण बाजी मारेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं. एखाद्या आंतरराष्ट्रीय सामन्यासारखं प्रत्येक जोडीनं सर्वांनाच गोठवून ठेवलं. क्षणोक्षणी रंगत वाढतच राहिली. सामन्यांचं अस्सल मायबोलीत धावतं वर्णन रोमांचित करणारं होतं. एका विलक्षण थराराचा अनुभव देणारा शंकरपट जत्रा मैदानावर धुरळा उडवीत होता. पहिल्याच दिवशी 30 जोड्यांनी … Continue reading सर्जा-राजांच्या प्रदर्शनांनी गाजले जत्रा मैदान, उडवला 30 जोड्यांनी धुरळा