बोगस लाभार्थ्यांनी लाटले शासनाचे कोट्यवधींचे अनुदान
जितेंद्र कोठारी, वणी: शेतकरी असल्याची बतावणी करून अनेक नोकरदार, आयकरदाते तसेच लाभार्थी नसलेल्या बोगस लाभार्थ्यांनी शासनाच्या शेतकरी सन्मान योजनेतील 12 हजार वार्षिक अनुदानाची रक्कम लाटल्याचे निदर्शनास आले आहे. यात वणी तालुक्यातील 823 बोगस लाभार्थी असून प्रशासनातर्फे यांना लाटलेली रक्कम परत करण्याचे आदेश दिले आहे. ही परिस्थिती केवळ वणी तालुक्यापुरतीच मर्यादीत नाही तर झरी आणि मारेगाव … Continue reading बोगस लाभार्थ्यांनी लाटले शासनाचे कोट्यवधींचे अनुदान
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed