शिंदोला – कळमना रस्त्याची दुरवस्था, वाटसरू त्रस्त

तालुका प्रतिनिधी, वणी: शिंदोला ते कळमना रस्त्यावर प्रचंड खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. परिणामी वाटसरूंना सदर रस्त्याने प्रवास करताना नाहक त्रास सोसावा लागतो. सद्यस्थितीत रस्त्याची अवस्था पाहता हा रस्ता अपघाताला आमंत्रण देणारा ठरू शकतो. म्हणून सदर रस्त्याचे पुनर्बांधकाम करण्याची मागणी आहे. वणी तालुक्यातील शिंदोला ते कळमना हा 8 किलोमीटर अंतराचा मार्ग आहे. सदर मार्ग वाहतुकीच्या … Continue reading शिंदोला – कळमना रस्त्याची दुरवस्था, वाटसरू त्रस्त