दारू तस्करांवर चारगाव चौकी येथे शिरपूर पोलिसांची कारवाई

विवेक पिदूरकर, शिरपूर: आज सोमवारी दिनांक 14 डिसेंबरला सकाळी वणी येथून चंद्रपूर जिल्ह्यात दारू तस्करी करणा-या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये 2 तरुणांना चारगाव चौकी येथे अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून देशी दारुचा साठा जप्त करण्यात आला आहे. पहिल्या घटनेत आरोपी संजय चिंधुजी टिकले राहणार भालर हा तरुण सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास दुचाकीने (MH 34BE 0150) वणीवरून … Continue reading दारू तस्करांवर चारगाव चौकी येथे शिरपूर पोलिसांची कारवाई