रेती तस्करांमध्ये खळबळ, शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई

जब्बार चीनी, वणी: वाळू घाटांचा लिलाव नसताना पैनगंगा नदीतून रेतीचा अवैधरित्या उपसा करून चोरट्या मार्गाने वाहतूक करणारे 2 हायवा व 1 ट्रक शिरपूर पोलिसांनी पकडले. कारवाईत 17 ब्रास रेतीसह 42 लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त करून तिन्ही ट्रक चालकांना अटक करण्यात आली आहे. पोलीस कार्यवाहीमुळे रेती तस्करांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. तर महसूल विभागाचे काम … Continue reading रेती तस्करांमध्ये खळबळ, शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई