शिवनाळा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे, गावकरी संतप्त

सुरेश पाचभाई, बोटोणी: शिवनाळा पासून यवतमाळ हायवेला जोडणा-या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. 1 महिन्याआधी या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. बीबीएमचे काम झाले आहे. मात्र रस्त्याच्या कामात डांबराचे प्रमाण अत्यल्प असून रस्त्यावर टाकण्यात आल्याच्या भराची दबाई देखील झाली नाही. त्यामुळे रस्ता उखडायला सुरूवात झाली असल्याचा आरोप शिवनाळा येथील रहिवाशांचा आहे. रस्त्याचे काम असेच … Continue reading शिवनाळा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे, गावकरी संतप्त