शिवपुराण कथेत चोरट्यांची चांदी, लाखोंचा ऐवज लंपास

विवेक तोटेवार, वणी: शनिवारी दिनांक 27 जानेवारी पासून परसोडा येथे शिवमहापुराण कथा सोहळा सुरू झाला आहे. या कथेसाठी लाखो भाविक आले आहेत. मात्र त्याच सोबत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चोरटे देखील सक्रीय झाले आहेत. शनिवार आणि रविवार अशा दोन दिवसात काही महिलांचे दागिने चोरीला गेले. त्यामुळे रविवारी दागिने चोरी गेलेल्या महिलांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारीसाठी गर्दी … Continue reading शिवपुराण कथेत चोरट्यांची चांदी, लाखोंचा ऐवज लंपास