निष्ठावंत शिवसैनिक सुभाष ताजने यांचे अल्पशा आजारांने निधन

7,408 जितेंद्र कोठारी, वणी:  बाळासाहेब ठाकरे यांची विचारसरणीतुन ओतप्रोत येथील कट्टर शिवसैनिक व धडाडीचे कार्यकर्ता सुभाष किसन ताजने (49) यांचे अल्पशा आजाराने आज पहाटे निधन झाले. आदीलाबाद (तेलंगणा) येथील एका खाजगी दवाखान्यात त्यांनी शेवटचे श्वास घेतला.          माहितीनुसार सुभाष ताजने यांना 4 दिवसापूर्वी श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. अगोदर त्यांनी वणी येथील एका खासगी डॉक्टरकडे … Continue reading निष्ठावंत शिवसैनिक सुभाष ताजने यांचे अल्पशा आजारांने निधन