‘धन्याले धन दे, आम्हाले अन्न दे’ ची हाक

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावतीः ‘धन्याले धन दे, आम्हाले अन्न दे’ ही हाक धरतीला, निसर्गाला दिली, की सीतादहीची पूजा संपते. पूजेतल्या दहीभाताची शितं शेतात फेकली जातात. या शितांवरूनच या विधीला शिताई किंवा सीतादही म्हणतात. या पूजेनंतरच कापूसवेचणीला सुरुवात होते. याची पूजा आणि त्यामागील लॉजिकही खूप रंजक आहे. सीता ही जनकराजाला शेतीत मिळाली असं मानतात. त्यामुळे सीतेला … Continue reading ‘धन्याले धन दे, आम्हाले अन्न दे’ ची हाक