विलास ताजणे, वणी: माहिती आणि तंत्रज्ञान युगात सर्वत्र सोशल मीडियाचा वापर वाढल्याचे दिसून येते. पूर्वी भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांचा वापर केला जात असे. मात्र, सोशल मीडियाचा प्रभाव असलेल्या सध्याच्या काळात लहान मोठ्यांसह सध्याची तरुणाई प्रसंगानुरूप आपल्या भावनांचे आणि क्रियांचे वर्णन करण्यासाठी इमोजीचा वापर करताना दिसतात. परिणामी सोशल मीडियावर शब्दांऐवजी इमोजीची धमाल पहावयास मिळते. पूर्वी आबालवृद्ध … Continue reading सोशल मीडियावर इमोजीचा पगडा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed