स्पर्श क्लिनिक येथे त्वचारोगांविषयी अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध

बहुगुणी डेस्क, वणी: जत्रा रोडवरील संत गाडगेबाबा चौक येथील स्पर्श क्लिनिक येथे त्वचेसंबंधी अत्याधुनिक उपचार सुविधा सुरू करण्यात आली आहे. यात विविध त्वचा रोग व विकार, डर्मा रोलर (पिंपल्स), क्वाटेराईझेशन, डर्मा सक्शन (ब्लॅकहेड, व्हाईटहेड) बी.बी. ग्लो ट्रिटमेन्ट इत्यादींवरचे खात्रीशीर उपचार करण्यात येते. याशिवाय त्वचारोग, स्त्रीयांचे विकार, पचनासंबंधी सर्व तक्रारी, लहान मुलांचे विकार इत्यादीसह लहान मुलांसाठी … Continue reading स्पर्श क्लिनिक येथे त्वचारोगांविषयी अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध