‘भारत बंद’ला मारेगावात उत्स्फुर्त प्रतिसाद

नागेश रायपुरे, मारेगाव: देशातील विविध शेतकरी संघटनेने पुकारलेल्या भारत बंदला मारेगाव शहरात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. लोकांनी स्वयंस्फुर्तीने आपली व्यापारी प्रतिष्ठाने बंद करून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. बंदसाठी काढण्यात आलेल्या शेतकरी समर्थनाच्या मोर्चात भाजप वगळता सर्वच पक्ष सहभागी होत बंदमध्ये सहभागी झालेत. केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या तीन शेतकरी कायद्याविरोधात सध्या दिल्ली बॉर्डरवर शेतक-यांनी आंदोलन सुरू केले … Continue reading ‘भारत बंद’ला मारेगावात उत्स्फुर्त प्रतिसाद