…. आणि एसटी कर्मचा-याची पत्नी पोहोचली कीटकनाशकाची पुडी घेऊन

विवेक तोटेवार, वणी: आज सोमवारी एसटी कर्मचा-यांचा संप सुरू असलेल्या ठिकाणी एका कर्मचा-याची पत्नी तिच्या मुलासह विषाची पुडी घेऊन पोहोचली. त्यामुळे उपोषण स्थळी काही काळ एकच खळबळ उडाली. मात्र प्रसंगवधान लक्षात घेऊन संपकरी कर्मचा-यांनी महिलेकडून कीटकनाशकाची पुडी हिसकवल्याने कोणतीही अनुचित घडना घडली नाही.  एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण करावे यासाठी गेल्या 5 नोव्हेंबरपासून वणीत एसटीचे कर्मचारी … Continue reading …. आणि एसटी कर्मचा-याची पत्नी पोहोचली कीटकनाशकाची पुडी घेऊन