मार्डी येथे तात्काळ कोविड केअर सेंटर सुरू करा

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील मार्डी विभागातील गावागावात कोरोना रुग्णाच्या संख्येत जपाट्याने वाढ होत असल्याने कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्डी येथे “कोविड सेंटर” सेंटर तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. जवळपास 20 ते 25 गावांचे केंद्र स्थान व मुख्य बाजारपेठेचे गाव म्हणून मार्डी या गावाला ओळखले जाते.या … Continue reading मार्डी येथे तात्काळ कोविड केअर सेंटर सुरू करा