सुभाषचंद्र बोस चौकातील देशी दारुच्या दुकानावर धाड

जितेंद्र कोठारी, वणी: लॉकडाऊनमुळे संध्याकाळी 5 वाजता दुकाने बंद करणे गरजेचे असताना शहरातील एक देशी दारूचे दुकान 5 वाजेनंतरही सुरू होते. या दुकानावर पोलीस विभागने धाड टाकली व सदर प्रकरण उत्पादन शुल्क विभागाकडे दिले. मात्र सदर दुकानावर कारवाई तर दूरच उलट याबाबत उत्पादन शुल्क विभाग व पोलीस विभागामध्ये कोणताही ताळमेळ नसल्याने समोर आले आहे. दरम्यान … Continue reading सुभाषचंद्र बोस चौकातील देशी दारुच्या दुकानावर धाड