पत्रकाराच्या अटकेविरोधात उपविभागीय पोलीस अधिका-यांना निवेदन

जितेंद्र कोठारी, वणी: प्रभाकर भोयर मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याबाबत शहरातील पत्रकारांतर्फे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. प्रभाकर भोयर मृत्यू प्रकरणी वणी शहरातील पत्रकार विवेक तोटेवार यांना दिनांक 10 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली आहे. त्यांनी कव्हर केलेल्या एका बातमीच्या आधारे ही अटक झाली आहे. एखाद्या बातमीच्या आधारे जर पत्रकारांना अटक होत राहिली … Continue reading पत्रकाराच्या अटकेविरोधात उपविभागीय पोलीस अधिका-यांना निवेदन