रासा येथून सुमारे 10 लाखांचा प्रतिबंधीत तंबाखुचा साठा जप्त

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील रासा गावात एका घरात असलेल्या गोदामावर वणी पोलिसांनी छापा टाकून तब्बल 10 लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित मजा या सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला. शनिवार 24 एप्रिल रोजी ही कारवाई करण्यात आली. वणी येथील एक गुटखा तस्करचे रासा गावात गोदाम असून मोठ्या प्रमाणात गुटखा, तंबाखू व सुपारीची साठवणूक असल्याची गुप्त माहिती पोलिसांना … Continue reading रासा येथून सुमारे 10 लाखांचा प्रतिबंधीत तंबाखुचा साठा जप्त